fbpx

ऑनलाईन स्व:संमोहन कार्यशाळा

चिंता मुक्त, आनंदी आणि सकारात्मक आयुष्यासाठी

आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी

सोमवार 05 जानेवारी ते 31 जानेवारी 2026

– सकाळची बॅच –
06.00 ते 07.00 वाजे.

– सायंकाळची बॅच –
07.00 ते 08.00 वाजे.

स्वःसंमोहन कार्यशाळा कशासाठी ?

आत्मविश्वास वाढविण्यासाठी, चिंता मुक्त, आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी

टाळाटाळ, चालढकल करण्याची सवय नाहीशी करून आपले ध्येय गाठण्यासाठी

स्वतः मधील कमतरता जाणून घेऊन, आपल्या अमर्याद क्षमतांच्या विकासासाठी

भूतकाळातील दुःखद आठवणी कायमच्या दूर करण्यासाठी

एकाग्रता, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी

व्यसनमुक्ती, स्वभावदोष नाहीसे करण्यासाठी

या वर्कशॉप मध्ये आपण काय शिकणार आहोत

स्व-संमोहन म्हणजे काय?

मन आणि त्याचे प्रकार

ध्यानाची साधी आणि सोपी पद्धत

स्वयं-संकेत (Self-talk) म्हणजे काय आणि ते लिहिण्याची योग्य पद्धत

ध्येय गाठण्यासाठी स्व-संमोहनाचा उपयोग कसा करावा

नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी काय उपाय करावेत

भूतकाळातील दुःखद अनुभव, भीती यापासून मुक्तता मिळवण्यासाठीची योग्य पद्धती

कल्पकतेचा उपयोग करून मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती कशी साधावी

कार्यशाळा कोणासाठी ?

विद्यार्थी, गृहिणी, Working Professionals, व्यवसायिक आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वांसाठी


वयोमर्यादा ?

18+ वर्षापासून पुढे

सहभागी झालेल्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

मोजक्याच जागा शिल्लक! त्वरा करा.

आजच रजिस्ट्रेशन करा

-। मार्गदर्शक । –

राज गोंधळी

 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ

गेल्या 11 वर्षांपासून संमोहन क्षेत्रामध्ये कार्यरत
500+  हिप्नाॅटिझम स्टेज शोज
145+ ऑनलाईन कार्यशाळा
2300+ लोकांच्या मानसिक स्वास्थ्य सुधारणेसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
1600+ ऑफलाइन कार्यशाळा
75,000+ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन
500+ स्टेज शो तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून हिप्नॉटिझम विषयी प्रबोधन, प्रचार आणि प्रसार

रजिस्ट्रेशनसाठी संपर्क

9021316221
rajmindcare@gmail.com
www.rajhypnotism.com

Register Now

1999/-

499/- Rs

New Year offer

नववर्षाच्या निमित्ताने खास आपल्यासाठी ही New Year offer ऑफर आहे. आजच रजिस्ट्रेशन करा. आणि याचा फायदा घ्या.

मर्यादित जागा – फक्त 20 लोकांसाठी

 “तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठीची हीच ती योग्य वेळ!”

   आजच नोंदणी करा आणि सुयोग्य मार्गदर्शनाने यशस्वी प्रवासाची सुरुवात करा!

DAYS
HOURS
MINUTES
SECONDS
आत्ताच नाव नोंदणी करून

👇 आपली सीट बुक करा 👇

rajhypnotism-logo

    Designed & Developed with ❤️ by KP